Yashomati Thakur : फॉक्सकॉन प्रकल्पाचा घास हातातून हिसकावला

महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यास मंजुरी दिली आहे. यावरून आता विरोधक आक्रमात होतांना दिसत आहेत. देशातल्या तंत्रज्ञान क्रांतीसाठी महत्त्वाचा ठरणारा महाराष्ट्रातील अर्धसंवाहक (Foxconn) प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या झोळीत गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 हजार 706 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयानंतर राजकीय वादळ पुन्हा उसळले आहे. एकेकाळी महाराष्ट्रासाठी आरक्षित असलेला … Continue reading Yashomati Thakur : फॉक्सकॉन प्रकल्पाचा घास हातातून हिसकावला