Akash Fundkar : बांधकाम मजुरांपासून झोमॅटो वर्करपर्यंत कामगार सुरक्षा क्रांती

राज्य सरकारने बांधकाम, गिग वर्कर्स आणि गिरणी कामगारांसाठी 32 योजना, बायोमेट्रिक नोंदणी, गृहनिर्माण व सामाजिक सुरक्षा यासह ठोस उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारे ठोस निर्णय सरकारने घेतले असल्याची ग्वाही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत दिली. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद नियम 260 … Continue reading Akash Fundkar : बांधकाम मजुरांपासून झोमॅटो वर्करपर्यंत कामगार सुरक्षा क्रांती