Amravati : नळातून अमृत नाही, विषधार वाहतेय 

अमरावती जिल्ह्याच्या नळांमधून येणारं पाणी आता अमृत नव्हे, तर आरोग्याला घातक ठरत आहे. 5 हजारांहून अधिक नमुन्यांपैकी तब्बल 54 ठिकाणचं पाणी दुषित आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. गावोगावी नळातून येणाऱ्या पाण्यातच धोक्याचे घटक आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील हजारो पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर तब्बल 54 ठिकाणचं पाणी दुषित आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. पावसाळ्याच्या … Continue reading Amravati : नळातून अमृत नाही, विषधार वाहतेय