Dilip Bhujbal : वादांचा वावटळात उजळलेली प्रशासकीय खुर्ची

वादग्रस्त पोलिस अधिकारी दिलीप भुजबळ यांची एमपीएससी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. पूर्वीच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड वादात सापडली आहे. मुंबईतील गाजलेल्या विषारी दारू प्रकरणात एकेकाळी निलंबित झालेल्या अधिकाऱ्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर नियुक्ती झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांची एमपीएससी सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यांच्या भूतकाळातील … Continue reading Dilip Bhujbal : वादांचा वावटळात उजळलेली प्रशासकीय खुर्ची