संत गाडगे बाबा Amravati University वादाच्या भोवऱ्यात

अध्ययन मंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीवरून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तर विद्यापीठा द्वारा कायदेशीर प्रक्रिया डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसूचना क्र. 06/2025 द्वारे संगणक विज्ञान व अभियांत्रिकी आणि जैवरसायनशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदावर थेट नियुक्ती करण्यात आल्याच्या निर्णयावर शैक्षणिक महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. महासंघाच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना औपचारिक … Continue reading संत गाडगे बाबा Amravati University वादाच्या भोवऱ्यात