Rahul Gandhi : जाणता राजा जयंतीवरून राजकीय रणकंदन; श्रद्धांजलीचा मुद्दा तापला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी गांधींना धारेवर धरले. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांच्या एका ट्विटचा दाखला देत भाजपवर पलटवार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांवर त्यांना अभिवादन करण्यात आले. मात्र यात श्रद्धांजलीवरून आता राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ … Continue reading Rahul Gandhi : जाणता राजा जयंतीवरून राजकीय रणकंदन; श्रद्धांजलीचा मुद्दा तापला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed