Amravati : भ्रष्टाचाराच्या बाजारात सत्याचा थयथयाट

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचाराचे कंगोरे उघडकीस आल्याने सचिवावर कारवाई झाली असून संचालक मंडळाच्या भवितव्यावर न्यायालयाचा फैसला प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा गैरवापर उघड झाला आहे. शेतकऱ्याच्या घामाला जिथं बाजारभाव मिळतो, तिथंच बिनधास्त भ्रष्टाचाराचा बाजार मांडल्याचं अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरून स्पष्ट झालं आहे. पायाभूत कामांच्या … Continue reading Amravati : भ्रष्टाचाराच्या बाजारात सत्याचा थयथयाट