Sanjay Meshram : कामगार योजनेतील भ्रष्टाचाराचा भांडाफोड

उमरेड आणि आसपासच्या तालुक्यात कामगार कल्याणकारी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापनेची घोषणा केली आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघात कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुरक्षा पेटी आणि डिनरसेट वाटप योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणावर विधानसभेत गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री … Continue reading Sanjay Meshram : कामगार योजनेतील भ्रष्टाचाराचा भांडाफोड