Yavatmal Municipal Council : हायमास्ट प्रकल्पात भ्रष्टाचाराचा हाय व्होल्टेज शॉक

यवतमाळ नगर परिषदेच्या हायमास्ट व एलईडी लाइट प्रकल्पात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगूळकर यांनी विधानसभेत 1.78 कोटी रुपयांच्या अफरातफरीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. यवतमाळ नगर परिषदेकडील कामकाज अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, निविदांतील अनियमितता आणि नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांपर्यंतचा संगनमताचा डाग पुन्हा एकदा समोर आला आहे. … Continue reading Yavatmal Municipal Council : हायमास्ट प्रकल्पात भ्रष्टाचाराचा हाय व्होल्टेज शॉक