Nitin Gadkari : देश प्रवचनांनी सुधारत नाही, पण कृतीने घडतो 

जर मी पंतप्रधान झालो, तरीही देश भाषणांनी नव्हे तर कामगिरीने बदलतो, असं परखड मत नितीन गडकरींनी एका मुलाखतीत मांडलं. त्यांच्या विचारशील आणि थेट शैलीतील हे उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. राजकारणात स्पष्ट मत मांडणारे आणि कामगिरीवर विश्वास ठेवणारे फारच कमी नेते असतात. अशा थोडक्याच लोकांमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री विकासपुरुष नितीन गडकरी यांचे नाव … Continue reading Nitin Gadkari : देश प्रवचनांनी सुधारत नाही, पण कृतीने घडतो