Nana Patole : माजी प्रदेशाध्यक्षांना झटका; नुकसान भरपाई नाही

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना झटका बसलाय. पटोले यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने बाद ठरविला आहे. पुण्यातून काही नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचे प्रकरण मध्यंतरी गाजले. याप्रकरण विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला चर्चेत आल्या होत्या. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दावा दाखल केला होता. पटोले यांचा हा … Continue reading Nana Patole : माजी प्रदेशाध्यक्षांना झटका; नुकसान भरपाई नाही