Chandrapur : वनविभागाचा गोवर घोटाळा; हिरव्याच्या गाभाऱ्यात काळसर कुज

विरुर वन परिक्षेत्रात हरित योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गोवर खरेदीच्या बनावट कागदोपत्री व्यवहारातून तब्बल लाखो रुपयांचा अपहार झाला आहे. निसर्गसंवर्धनासाठी झटणाऱ्या वनविभागावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेला मोठा धक्का बसला आहे. विरुर वन परिक्षेत्रात ‘घास रोपण’ प्रकल्पासाठी खरेदी दाखवलेले गोवर प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते. बनावट दस्तऐवजांच्या आधारे 32 लाख 68 हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे … Continue reading Chandrapur : वनविभागाचा गोवर घोटाळा; हिरव्याच्या गाभाऱ्यात काळसर कुज