IPS Ramnath Pokale : आयजी एसपींशी असे वागतात तेव्हा..

बॉस हा नेहमी दादागिरी करतो. टीम लिडर हा खऱ्या अर्थाने आपल्या सहकाऱ्यांसह खांद्याला खांदा लावून काम करतो. पण आयपीएस रामनाथ पोकळे सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामनाथ पोकळे यांची सध्या अमरावती परीक्षेत्रात चांगलीच चर्चा आहे. पोकळे हे या परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आहेत. अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये … Continue reading IPS Ramnath Pokale : आयजी एसपींशी असे वागतात तेव्हा..