Vanchit Bahujan Aaghadi : ढगफुटीच्या संकटात शेतकरी हवालदिल

मूर्तिजापूर तालुक्यात ऑगस्ट 2025 मधील ढगफुटीसदृश पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने तात्काळ मदत, पंचनामे व विशेष पॅकेजची ठाम मागणी केली आहे. मूर्तिजापूर तालुक्यात 16 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातले. या प्रलयकारी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात बुडवल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांचे … Continue reading Vanchit Bahujan Aaghadi : ढगफुटीच्या संकटात शेतकरी हवालदिल