कोट्यवधीची रोकड District Bank मधील तिजोरीत

देशात जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर विदर्भातील तीन जिल्हा बँकांमध्ये बाद झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. नोटबंदीला आता नऊ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु विदर्भातील तीन जिल्हा बँकांच्या तिजोरीत आजही तब्बल 5 कोटी 91 लाख रुपयांचे जुने पाचशे आणि एक हजार रुपयांचे नोटांचे … Continue reading कोट्यवधीची रोकड District Bank मधील तिजोरीत