Parinay Fuke : डॉ. फुके यांचा दणका, सोशल बेशिस्तीवर शिस्तीचा शिक्का

राज्य सरकारने अखेर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी दणदणीत निर्णय घेतला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या विधान परिषदेत उचललेल्या मुद्द्यानंतर, शासनाने कठोर नियम लागू केले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर मनमानी थांबवावी यासाठी अखेर सरकारने धडाकेबाज आदेश काढलाच. या आदेशाच्या मुळाशी आहेत भाजप नेते, माजी मंत्री आणि आमदार … Continue reading Parinay Fuke : डॉ. फुके यांचा दणका, सोशल बेशिस्तीवर शिस्तीचा शिक्का