Nagpur : शिक्षण उपसंचालक कार्यालयात सायबर पोलिसांची धाड
शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी धंतोलीतील शिक्षण उपसंचालक कार्यालयात छापामारी केली. राज्यभरातील चर्चेचा विषय बनलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी शनिवारी दुपारी धंतोली येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाड टाकली. पोलिसांनी या छाप्यात कार्यालयातील महत्त्वपूर्ण फायली आणि संगणक संच जप्त केले. ज्यामुळे घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची माहिती उघडकीस आली. मुख्य आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी … Continue reading Nagpur : शिक्षण उपसंचालक कार्यालयात सायबर पोलिसांची धाड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed