Dada Bhuse : पवित्र पोर्टलमुळे भरती प्रक्रियेचा कायापालट

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया आता अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होत आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रियेला नवा वेग आणि विश्वास मिळत आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि गतिमान कार्यप्रणाली आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुरु केलेली पवित्र पोर्टल प्रणाली सध्या शिक्षक भरती क्षेत्रात एक आदर्श ठरत आहे. विधान परिषदेच्या सभागृहात … Continue reading Dada Bhuse : पवित्र पोर्टलमुळे भरती प्रक्रियेचा कायापालट