Akola : वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार दामिनी पथक 

वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणचा ‘दामिनी पथक’ धडाक्यात उतरला आहे. थेट दारात जाऊन वसुली करण्याची मोहीम सुरू असून, थकबाकीदारांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विजेचे बिल भरायला वारंवार टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महावितरणच्या ‘दामिनी पथका’ने थेट थकबाकीदारांच्या घरपोच जाऊन वीजबिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्ष … Continue reading Akola : वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार दामिनी पथक