Mukhyamantri Majhi Shala : दापोरी शाळेचा झेंडा रोवला उंच

दापोरी शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात अमरावती जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळाला. गुणवत्तेच्या बळावर शाळेने राज्यात नावलौकिक मिळवला. राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, या अभियानात दापोरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला. या यशस्वी कामगिरीसाठी शाळेला 3 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. अमरावती जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय … Continue reading Mukhyamantri Majhi Shala : दापोरी शाळेचा झेंडा रोवला उंच