Akola Farmers : एमआरपी केवळ नावालाच, व्यवहारात सुरू मनमर्जी

पेरणीचा हंगाम सुरू असतानाच चोहोट्टा बाजार परिसरात शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट सुरू आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरांना धाब्यावर बसवत खते-बियाण्यांची विक्री अवैध दरांनी केली जात आहे. पेरणीचा हंगाम सध्या सुरू असून, शेतकरी डोळ्यांत पावसाची आस, हातात खत-बियाण्यांची यादी आणि मनात भरघोस उत्पादनाचं स्वप्न घेऊन शेतीच्या कामाला भिडले आहेत. मात्र या मेहनतीवर आता बाजारात सर्रास आर्थिक … Continue reading Akola Farmers : एमआरपी केवळ नावालाच, व्यवहारात सुरू मनमर्जी