BJP : घाणीवाला घराण्याने पकडला कमळाचा हात
दर्यापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसशी नाळ असलेले सलीम घाणीवाला भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला अल्पसंख्याक समाजात नवे बळ मिळाले आहे. दर्यापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप घडवून आणणारी घटना रविवारी उलगडली. घाणीवाला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक आणि अनेक दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले सलीम सेठ घाणीवाला यांनी … Continue reading BJP : घाणीवाला घराण्याने पकडला कमळाचा हात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed