Indraneel Naik : शासन दरबारी दर्यापूरची पोहचली मागणी

दर्यापुरसाठी शिक्षणाच्या दिशेने एक दिलासादायक पाऊल उचलले गेले आहे.येथे शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दर्यापुरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली मागणी अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दर्यापुरात शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन व्हावे, या मागणीची दखल राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी … Continue reading Indraneel Naik : शासन दरबारी दर्यापूरची पोहचली मागणी