Dawwa Gram Panchayat : गोंदियाचा डंका देशभरात वाजला

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने संपूर्ण देशात आपलं नावलौकिक मिळवत ‘जलवायु कृती विशेष पंचायत पुरस्कार’ पटकावला आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांच्या जोरावर या छोट्याशा गावाने राष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं आहे. एखादं छोटं गाव देशभरात नाव कमवू शकतं का? हो, शक्य आहे आणि हे सिद्ध केलंय गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने. देशातील हजारो पंचायतीमध्ये डव्वा ग्रामपंचायतने आपलं वेगळं स्थान … Continue reading Dawwa Gram Panchayat : गोंदियाचा डंका देशभरात वाजला