आनंदवनच्या संस्थेला Ajit Pawr यांनी दिला भक्कम निधी

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे कुष्णरुग्णांवर उपचार केले जातात. महारोगी सेवा समितीला हे कार्य करण्यासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन येथे ही संस्था कार्यरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 01.86 कोटी रुपयांचा निधी या संस्थेला दिला आहे. यातून … Continue reading आनंदवनच्या संस्थेला Ajit Pawr यांनी दिला भक्कम निधी