ShivSena : गणरायाच्या मंडपातून मतदारांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मास्टरप्लॅन
महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. त्याचवेळी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी तयारीदेखील जोमात सुरू आहे. त्यामुळे उत्सवाच्या आनंदात राजकीय रंगही मिसळताना दिसत आहेत. महाराष्ट्रात सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ढोल-ताशांचा गजर, मंगलमूर्तीच्या जयघोषात संपूर्ण राज्य भक्तिमय झाले आहे. पण या गणेशोत्सवाच्या रंगात एक वेगळीच रंगपंचमी मिसळली आहे. ती म्हणजे आगामी … Continue reading ShivSena : गणरायाच्या मंडपातून मतदारांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मास्टरप्लॅन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed