Nagpur Police : सिंगल साहेब कळलं का? एकच डीसीपी अंगार, बाकी भंगार

‘व्यक्ती शांत होना चाहिए. उसका काम बोलना चाहिए’ अशी एक म्हण आहे. मात्र नागपूर शहर पोलिस दलातील एका डीसीपीबाबत ही म्हण पूर्णपणे उलट ठरत आहे. खांद्यावर स्टार आणि अंगावर वर्दी मिळाली की काही जण विनाकारणच स्वत:ला बाजीराव सिंघम समजायला लागतात. आपण किती काम करतोय हे दाखविण्याचा सतत त्यांचा प्रयत्न असतो. काम चिंधीभर करायचे, पण प्रसिद्धी … Continue reading Nagpur Police : सिंगल साहेब कळलं का? एकच डीसीपी अंगार, बाकी भंगार