Maoists : माओवाद्यांच्या अंत्यसंस्कारातून न्यायव्यवस्थेची अग्निपरीक्षा

नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूनंतरही वाद शांत झाला नाही. पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याने कुटुंबीय आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात 21 मे रोजी झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाल्याने देशभरात खळबळ उडाली. ही नक्षलविरोधी लढ्याच्या इतिहासातील एक मोठी घटना मानली जाते. मात्र या … Continue reading Maoists : माओवाद्यांच्या अंत्यसंस्कारातून न्यायव्यवस्थेची अग्निपरीक्षा