Death Threat : महायुतीच्या नेत्यांना एकामागून एक धमक्या
भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असतानाच, भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही दोन मोठी धमकीची प्रकरणं एकाच जिल्ह्यातून समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. … Continue reading Death Threat : महायुतीच्या नेत्यांना एकामागून एक धमक्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed