Navneet Rana : थोड्याच दिवसांची मेहमान, लवकरच उडवून टाकू
माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ‘लवकरच उडवून टाकू’ असा संदेश देण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठणामुळे चर्चेत आलेल्या राणा यांना सतत अशा धमक्या मिळत असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अनेकदा अतिरेक्यांच्या आणि देशविरोधी मानसिकतेच्या लोकांच्या रडारवर आलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवाला धोका निर्माण झाला आहे. … Continue reading Navneet Rana : थोड्याच दिवसांची मेहमान, लवकरच उडवून टाकू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed