Nagpur : प्रशासनाच्या अहवालात विरोधाभासांचा बंगला
दहा वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या कळमेश्वर येथील भिमराव निकोसे यांच्या प्रकरणाची अखेर अनुसूचित जाती-जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. दहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कळमेश्वरच्या भीमराव निकोसे यांचे प्रकरण अखेर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने गांभीर्याने घेतले आहे. समाजकंटकांनी त्यांच्या दुमजली घरावर जेसीबी चालवून जमीनदोस्त केल्याच्या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र, आता आयोगाच्या हस्तक्षेपानंतर … Continue reading Nagpur : प्रशासनाच्या अहवालात विरोधाभासांचा बंगला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed