धनंजय मुंडे म्हणाले, .. तरीही माझी बदनामी

सध्या आरोपाच्या चौकटीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी चांगले काम करूनही बदनामी मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून अजित पवार यांच्या पाठीशी नेहमी उभा राहिलो आहे. अनेक प्रसंगी अजित पवारांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न … Continue reading धनंजय मुंडे म्हणाले, .. तरीही माझी बदनामी