Narendra Modi : नागपूर येथील दौऱ्यात बदलली ‘बटेंगे तो कटेंगे’ची व्याख्या

Change After Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच उपराजधानी नागपूर येथे आले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात मोठी दंगल झाली. अनेक दिवसांपर्यंत या भागामध्ये संचारबंदी लागू होती. दंगलीच्या या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील भडक विधान करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे फटकारले होते. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा योग्य नाही असे संघाने स्पष्ट केले … Continue reading Narendra Modi : नागपूर येथील दौऱ्यात बदलली ‘बटेंगे तो कटेंगे’ची व्याख्या