Bacchu Kadu : दिल्लीच्या राजकारणात मशाल अन् तुतारीचा जलवा

माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा दिल्लीतील भाजपवर प्रभाव अधिक असल्याचा दावा करत भाजपवर कटू टीका केली आहे. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपली कंबर कसून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीने राजकीय मैदानात एक मोठा धक्का … Continue reading Bacchu Kadu : दिल्लीच्या राजकारणात मशाल अन् तुतारीचा जलवा