Randhir Sawarkar : सहाय्य मिळाले तरच जीवन होईल सामान्य

संपूर्ण विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी याबाबत तातडीचे पाऊल उचलत महत्वाची मागणी केली आहे. महाराष्ट्रात यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, वाशिम आणि पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली, जमिनी खरडल्या … Continue reading Randhir Sawarkar : सहाय्य मिळाले तरच जीवन होईल सामान्य