Ajit Pawar : कर्जमाफीच्या वचनांची राख झाली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मी कोणतंही आश्वासन दिलं नाही असं स्पष्ट करत हात झटकले. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोल्हापूरच्या मातीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या वक्तव्याने एक नवा वादळाचा झोत तयार केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीने दिलेली आश्वासने एव्हाना जनतेच्या मनात खोलवर रुजली असताना, या आश्वासनांपासून स्वत:ची जबाबदारी … Continue reading Ajit Pawar : कर्जमाफीच्या वचनांची राख झाली