Ajit Pawar : विदर्भाच्या विकासाला मिळाले रेल रूप
विदर्भातील आश्वासनाच्या वाळवंटात रेल्वेच्या ट्रॅकने हिरवाईचं स्वप्न आणल आहे. कोट्यवधींच्या या रेल्वे प्रकल्पामुळे विदर्भाच्या प्रगतीला रुळ लाभणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्राने झपाट्याने प्रगती केली, तर विदर्भ मात्र नेहमीच मागे पडलेला दिसतो. विकासाच्या आश्वासनांनी थकलेल्या या भागाला अनेकदा केवळ गाजर दाखवले गेले. वेळोवेळी बदलत्या सरकारांकडून योजनांची घोषणा झाली, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत विदर्भाला मिळाली ती केवळ … Continue reading Ajit Pawar : विदर्भाच्या विकासाला मिळाले रेल रूप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed