Amravati : अजितदादांचा ठोकताळा; आठ दिवसांत विकासाचं नकाशा हजर करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि रुक्मिणी माता मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आठ दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्याचे ठाम आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तपश्चर्या म्हणजे केवळ डोंगरात एकांतवास नव्हे, तर जनजागृती, स्वच्छतेचं व्रत आणि ग्रामविकासाचं दिव्य कार्य. ही शिकवण दिली संत गाडगेबाबांनी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. … Continue reading Amravati : अजितदादांचा ठोकताळा; आठ दिवसांत विकासाचं नकाशा हजर करा