Nana Patole : नेत्यांचे अकाउंट हॅक मग गोल्डन डेटा योजनेचे काय?

तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट हॅक झाल्याने सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सध्या एकविसाच्या शतकातील भारत हे तंत्रज्ञानाच्या लाटेत बुडालेले आहे. मोबाईल स्क्रीनवरून जगभरातील बातम्या, राजकारण आणि मनोरंजन एका टचने हातात येते. पण हीच तंत्रज्ञानाची चमक अनेकदा डोकेदुखीचे कारण ठरते. सोशल मीडिया हे आता सामान्य माणसापासून ते राजकीय … Continue reading Nana Patole : नेत्यांचे अकाउंट हॅक मग गोल्डन डेटा योजनेचे काय?