Subsidy Scam : न्यायाच्या विभागातच अन्यायाचा बाजार

नागपूरच्या सामाजिक न्याय विभागात नऊ कोटींच्या कृषी घोटाळ्याचा भयंकर पर्दाफाश झाला आहे. बचत गटांच्या नावाखाली अनुदानाची रक्कम थेट वळवून उपायुक्त बाबा देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. उपराजधानी नागपूरमध्ये समाजकल्याण व विशेष सहाय्य विभागाच्या कारभारात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. प्रादेशिक उपायुक्त बाबा देशमुख यांनी मागासवर्गीय प्रवर्गातील बचत गटांना वाटप करावयाच्या कृषी पूरक साहित्याऐवजी … Continue reading Subsidy Scam : न्यायाच्या विभागातच अन्यायाचा बाजार