Nagpur : बनावट कागदपत्र, अनुभवही खोटा, मुख्याध्यापकाने मात्र खऱ्या घेतल्या नोटा
नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेत भूकंप घडवणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. उपसंचालक उल्हास नरड यांना अटक, तर मुख्याध्यापक पराग पुडकेसह तिघे जेरबंद करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेत मोठा खळबळजनक घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आधी वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे … Continue reading Nagpur : बनावट कागदपत्र, अनुभवही खोटा, मुख्याध्यापकाने मात्र खऱ्या घेतल्या नोटा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed