Akola : हत्तीच्या पावलांनी निधी येतो, मात्र विकासच ‘मिस्टर इंडिया’ होतो 

गाडी रस्त्यावरून धडधडत चालली, पण तिच्या टायरचा नृत्याविष्कार पाहून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारही संतापले. माझी गाडी डिस्को डान्स करत होती, असं म्हणत त्यांनी प्रशासनाला जसं झापलं, तसं आता सामान्य जनताही विचारत आहे, ‘गाडी डान्स करते, पण विकास कुठे आहे?’ 12 जून रोजी अकोला दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि … Continue reading Akola : हत्तीच्या पावलांनी निधी येतो, मात्र विकासच ‘मिस्टर इंडिया’ होतो