Nagpur : वेगाचा धरून दोर, विमानतळाच्या विकासाने धरला जोर 

नागपूर जिल्ह्यातील विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. विमानतळाच्या धावपट्टीचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. एमआरओ आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षण वाढणार आहे.  नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या पुनर्रचना आणि रंगरंगोटीचे काम आता गतिमान झाले असून, पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हा प्रकल्प विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः … Continue reading Nagpur : वेगाचा धरून दोर, विमानतळाच्या विकासाने धरला जोर