Devendra Bhuyar : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळावा योग्य मोबदला

माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या अडचणींचं निवारण होण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. याच पत्रामध्ये त्यांना वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य … Continue reading Devendra Bhuyar : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळावा योग्य मोबदला