Devendra Bhuyar : चिमुकल्याच्या हृदयाला दिला नवा ठोका 

गरिबीतही आशेचा किरण तेव्हा दिसतो, जेव्हा कोणी मदतीचा हात पुढे करतो. पुसला येथील सहा वर्षांच्या भावार्थ राऊतला नवं जीवन मिळालं ते देवेंद्र भुयार यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे. माणूस जेव्हा संकटात असतो, तेव्हा त्याला आधार हवा असतो आणि तो आधार मिळाला की संकट लहान वाटू लागते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना वरुड तालुक्यात घडली आहे. जिथे केवळ सहा … Continue reading Devendra Bhuyar : चिमुकल्याच्या हृदयाला दिला नवा ठोका