अर्थसंकल्पाद्वारे Maharashtra ही अग्रेसर होणार
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं. विरोधकांनी त्यावर टीका करणं सुरू केलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प देशातील सर्व राज्यांना पुढे घेऊन जाणारा असल्याचे म्हटले आहे. या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्र ही अग्रसर होणार, … Continue reading अर्थसंकल्पाद्वारे Maharashtra ही अग्रेसर होणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed