Sudhir Mungantiwar: मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला फडणवीस आणि अजित पवारच घेणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त केलं. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिकच तीव्र होत आहे. विरोधक सतत नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत असतानाही, राज्य सरकारने … Continue reading Sudhir Mungantiwar: मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला फडणवीस आणि अजित पवारच घेणार