Navneet Rana : मोदी-फडणवीसांमुळेच विमान झेपावले आकाशी

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होत आहे. अमरावतीकरांचे हवाई प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले आहे. विदर्भाच्या या महत्त्वाच्या शहरात आता विमानतळ पूर्णतः कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे. या नव्या दालनामुळे अमरावतीतील अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्काला मोठी चालना मिळणार आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी द लोकहित लाइव्ह सोबत … Continue reading Navneet Rana : मोदी-फडणवीसांमुळेच विमान झेपावले आकाशी