Devendra Fadnavis : ना घटनास्थळी, ना वास्तवात, वडेट्टीवारांवर घणाघात 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बेताल विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत जोरदार पलटवार केला आहे. पहलगाम हल्ल्यातील शहिदांच्या जखमेवर मीठ चोळणाचे काम वडेट्टीवार करत असल्याची फडणवीसांनी सडकून टीका केली. राज्यातील सध्याच्या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार पलटवार केला आहे. अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारायला … Continue reading Devendra Fadnavis : ना घटनास्थळी, ना वास्तवात, वडेट्टीवारांवर घणाघात