Devendra Fadnavis : जिथं पोहोचला नाही विकास, तिथून सुरू नवा ध्यास 

खूप वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या वर्धा आणि विदर्भासाठी आता आशेची पहाट उजाडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इथून सुरू होतेय विकासाची नवी क्रांती. राजकारण नव्हे, विकास हेच माझं धोरण आहे, अशी ठाम भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातून एक महत्त्वपूर्ण विकास पर्वाची घोषणा केली. आर्वी येथून बोलताना त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्षभर 12 तास … Continue reading Devendra Fadnavis : जिथं पोहोचला नाही विकास, तिथून सुरू नवा ध्यास